logo
links
aboutus cashew
खालील सर्व प्रस्तावांसाठी श्री शिरीष झारापकर यांच्याशी ९८२००६६१०७ / ९२२३५६७१५१ या क्रमांकावर संपर्क साधावा
प्रस्ताव १ - गुंतवणूकदार ( शेती व पर्यटन )
कोकणगाभा या प्रकल्पामध्ये गुंतवणूकदारांची गरज आहे तरी ज्या निसर्गप्रेमींना यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधावा
प्रस्ताव २ - बांधा उपभोगा आणि हस्तांतरित करा - Build Operate and Transfer
BOT तत्वावर खालील प्रकल्प राबविणे :
              अ) डेअरी प्रकल्प
               ब) कुक्कुटपालन
               क) शेळीपालन
               ड) मत्स्यपालन
               इ ) कृषी प्रक्रिया केंद्र इत्यादी
प्रस्ताव ३ : निराधार किंवा अशिक्षित तरुण (तसेच स्वयंसेवी संस्थांशी संलग्नित )
या मुलांची राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल तसेच त्यांना शेती व शेतीउद्योग किंवा पर्यटन ह्यापैकी त्यांचा कल जाणून त्यांना प्रशिक्षित केले जाईल व त्यांना कायमस्वरूपी नोकरी किंवा उद्योग करण्याची संधी दिली जाईल
प्रस्ताव ४ : गुंतवणूकदारांसाठी - For Real Estate Investors
कोकणगाभाच्या व्यवस्थापकांचा निवासी संकुल प्रकल्प तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे चालू आहे. इच्छुक गुंतवणूकदारांसाठी त्याची माहिती खालीलप्रमाणे;
हा प्रकल्प श्री राऊळ महाराज मठ , या धार्मिक स्थानाजवळ स्थित आहे ह्याचे अंतर काही महत्वाच्या ठिकाणांहून पुढीलप्रमाणे-
              अ) कुडाळ बस स्थानक : ३किमी
              ब) कुडाळ रेल्वे स्थानक : ५ किमी
              क) मुंबई-गोवा महामार्ग : ५००मी
              ड) कुडाळ - वेंगुर्ला महामार्ग : ५०० मी
              इ) प्रस्तावित विमानतळ : २५ किमी
              फ) प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्प : २५ किमी
              ग) गोवा : ५० किमी
siteplan sadanirmal brochure building plan ground floor plan first floor plan
प्रस्ताव ५ : कॉर्पोरेट - For Corporates
ज्या कॉर्पोरेट संस्थाना निसर्ग, वन्यजीव व जंगल संवर्धनासाठी कार्य करण्याची इच्छा आहे अश्या संस्थांचे आम्ही स्वागत करतो
 
bottom links