logo
photos
links
routemap
कोकण रेल्वे मार्गे
  जवळचे स्टेशन - रत्नागिरी : रत्नागिरी हायवे ते लांजा / गवाणे एसटी बससेवा
आडवली : मांडवी, राज्य राणी व दिवा पासेंजर ,एक तासाच्या अंतरानी एसटी बससेवा / रिक्षा
पुर्वसुचनेनुसार दोन्ही स्टेशन वरून खाजगी वाहनाची सोय करता येते
हवाईमार्ग
  जवळचे विमानतळ कोल्हापूर - कोल्हापूर ते गवाणे ( अंतर ११० किमी)
कोल्हापूर - पन्हाळा - शाहूवाडी - मलकापूर - आंबा घाट - साखरपा - आडवली - लांजा पुरात वाडी थांबा - शेट्ये वाडी - कोकणगाभा
मुंबई गोवा महामार्ग ( अंतर ३८० किमी )
  मुंबई - पनवेल - पळस्पे - वडखळ - नागोठणे - महाड - चिपळूण - संगमेश्वर - हातखंबा - पाली -देवधे - गवाणे फाटा - कोकणगाभा
पुणे ते गवाणे ( अंतर २८० किमी )
  पुणे - राष्ट्रीय महामार्ग ४ - सातारा - काले फाटा - कोकरुड - मलकापूर - आंबा घाट - साखरपा - आडवली - लांजा पुरात वाडी थांबा - शेट्ये वाडी - कोकणगाभा
कोल्हापूर ते गवाणे ( अंतर ११० किमी)
  कोल्हापूर - पन्हाळा - शाहूवाडी - मलकापूर - आंबा घाट - साखरपा - आडवली - लांजा पुरात वाडी थांबा - शेट्ये वाडी - कोकणगाभा
गोवा ते गवाणे ( अंतर १८० किमी)
  गोवा - सावंतवाडी - कुडाळ - कणकवली - राजापूर - लांजा पुरात वाडी थांबा - शेट्ये वाडी - कोकणगाभा
 
 
links
kokangabha