logo
photos
links
निवास व्यवस्था
building
 
‘कोकणगाभा’ तर्फे नैसर्गिक राहणीमान आणि मनोरंजनावर अधिक भर दिला जातो. निसर्गाच्या सानिध्यात अधिक वेळ घालवण्यासाठी आम्ही आमच्या पाहुण्यांना उद्युक्त करतो.
निवासासाठी दोन मोठे शयनकक्ष (डोर्मीटोरीज), प्रत्येकी १५ जणांसाठी, टॉईलेट-बाथरूमसह उत्तम बिछान्यांची व्यवस्था आहे.
 
rooms rooms bathroom
शयनकक्ष दरवाजा आतील रचना बाथरूम
 
angan rooms gallery
घरासमोरील सारवलेले अंगण कपाट टेरेस
 
तसेच चार फॅमिली रूम: लहान कुटुंबांतील सदस्यांना एकत्र राहण्यासाठी, टॉईलेट-बाथरूमसह उत्तम बिछान्यांची व्यवस्था.
(एका खोलीमध्ये जास्तीत जास्त ४ जणांची सोय होऊ शकेल.)
 
gallery rooms bathroom
शयनकक्ष आतील रचना बाथरूम
 
gallery rooms scene
समोरील बैठक कपाट खोलीसमोरील दृष्य
 
  महत्वाचे:
शीतपेये/मिनरल पाण्याची व्यवस्था अतिरिक्त आकार घेवून करून दिली जाईल.
निवास व्यवस्थेमध्ये मच्छर अगरबत्तीची सोय आहे परंतु सोबत ‘मोस्किटो रेपेल्लेंट क्रीम’ आणावे.
कृपया आंघोळीचा पंचा सोबत आणावा.
  *कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय दर बदलण्याचे हक्क आमच्याजवळ राहतील.
  खबरदारी:
काजूच्या डोंगरांवर जाताना, आपण शेतात जात आहोत आणि तेथे किडे-किटक, सरपटणारे प्राणी, वन्यजीव दिसण्याची शक्यता आहे, याची जाणीव ठेवावी
कोकणगाभाच्या सैर सपाटयासाठी पायांत शूज घालावेत
आमच्याजवळ ‘प्रथमोपचार’ साहित्य उपलब्ध आहे परंतु वैयक्तिक आवश्यक औषधे आपण सोबत बाळगावीत.
त्याचसोबत कोकणगाभ्यातील निसर्गाची देखभाल आपणांकडून केली जाईल याचीही दक्षता बाळगावी.
 
 
links
kokangabha